JOB Majha | कृषी संशोधन सेवेत नोकरी करण्याची संधी, अर्ज कसा करायचा? ABP Majha | Agriculture Scientists Recruitment Board
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या |
निधी वाटपावरून एकनाथ शिंदेंनी अमित शाहांकडे खंत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती... तर एकनाथ शिंदेंसोबत संबंध चांगले, ते अमित शाहांकडे तक्रार करणार नाहीत.. अजित पवारांकडून स्पष्ट
सुनील तटकरेंच्या निवासस्थानावरुन अमित शाह मुंबईत दाखल... रात्री उशिरानं शाहांसोबत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची बैठक...रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार का याकडे लक्ष...
रायगडचा पालकमंत्री हा शिवसेनेचाच असेल, संजय शिरसाटांचा पुनरूच्चार...पालकमंत्रिपदाच्या विषयांवर आज चर्चा नाही, खासदार सुनील तटकरेंची माहिती...
रायगडावर अमित शाहांकडून शिवरायांना अभिवादन...मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यांकडूनही मानवंदना...शिवरायांच्या आदर्शांवरच मोदी सरकार चालत असल्याची शाहांची ग्वाही...
रायगडावर शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदेंच्या भाषणाचा निर्णय...मात्र अजितदादांना भाषणाची संधी नाही...तर वेळेअभावी भाषण केलं नाही अजित पवारांकडून स्पष्ट